Home Loan Document
गृह कर्जासाठी कागदपत्रे
आधार पॅन मतदान ओळखपत्र Id साईज फोटो (नवरा बायको)
100 ₹ स्टॅम्प पेपर
3500 ₹ कन्सल्टंट फी (विना परतावा)
पगार धारक असतील तर मागील 6 महिन्याच्या पेमेंट स्लिप्स / फॉर्म नंबर 16
बँकेचे स्टेटमेन्ट मागील एक वर्षाचे ते आत्तापर्यंत
3 चेक सह्या करून
व्यवहार करत असलेली मागील एक वर्षाची खतावणी
3500 ₹ कन्सल्टंट फी (विना परतावा)
पगार धारक असतील तर मागील 6 महिन्याच्या पेमेंट स्लिप्स / फॉर्म नंबर 16
बँकेचे स्टेटमेन्ट मागील एक वर्षाचे ते आत्तापर्यंत
3 चेक सह्या करून
ग्रामपंचायत कडील कागदपत्रे
- चतुरसीमा दाखला (चौकोन काढून पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर दिशेच्या प्रॉपर्टी मालकाचे नाव)
- 2005 ते 2020 असेसमेंट उतारा
- घरफाळा पावती
- बांधकाम परवाना किंवा घर दुरुस्ती ना हरकत दाखला
- प्रॉपर्टीकार्ड / गावठाण हद्दीतील असल्याचा दाखला
- फेरफार (काहि नसल्यास तसे पत्र)
- जागा खरेदी दस्त
- प्लॅन -एस्टीमेट वर ग्रामसेवक सही
- चालू लाईट बील
व्यवहार करत असलेली मागील एक वर्षाची खतावणी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा
Your massage recorded.