आता फोन पे,गुगल पे द्वारे होणाऱ्या सर्व व्यवहारावर सुद्धा शुक्ल आकारले जातील.
🔰 खासगी बँकांनी -आता UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस द्वारे होणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी, मुंबईने याबाबत माहिती दिली आहे
◼या अहवालाचे प्रमुख आशिष दास यांनी सांगितले- खाजगी बँकांनी UPI वर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये पेमेंट निशुल्क राहणार आहे मात्र हस्तांतरावर शुल्क आकारले जात आहेत.
◼त्यानीं सांगितले महिनाभरात २० हून अधिक UPI व्यवहार केल्यास प्रत्येक व्यवहारावर २.५ रुपये ते ५ रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
◼दरम्यान सरकार डिझिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत असले बँकानी अशा व्यवहारांवर शुल्क आकाराला सुरवात केली आहे.यामुळे फोन पे तसेच गूगल पे सारख्या Apps द्वारे व्यवहार - करणाऱ्या ग्राहकांची चांगली फजिता होणार आहे.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा
Your massage recorded.