अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ योजना कागदपत्रे
पक्षकाराने काढावयाची कागदपत्रे- १०० स्टॅम्प पेपर
- आधार + पॅन + मतदान ओळखपत्र + रेशन कार्ड + फोटो ४ पासपोर्ट साईज
- ७/१२ उतारा + घरठाण उतारा + ८ अ + संमत्ती पत्र
- ३ चेक + मागील एक वर्षाचे बॅंक अकाऊंट स्टेटमेंट
- तहसिलदाराचा उत्प्पन्न दाखला संबधीत तालुक्यातील महाईसेवा कडून काढून मिळतो.
- मराठा जातीचा उल्लेख असलेला शाळा सोडलेला दाखला
कन्सल्टंटने काढावयाची कागदपत्रे
- सीबील रिपोर्ट + अगोदर कोणते लोन असल्यास त्याचे SOA
- व्यवसायाचे उद्यम किंवा उद्योग आधार किंवा शॉप अॅक्ट लायसेन्स +
- व्यवसायाचा फोटो
- शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून काढलेला LOI
- प्रोजेक्ट रिपोर्ट + सर्च रिपोर्ट (मागील ३० वर्षाचा)
- मागील ३ वर्षाचे ITR किंवा काम्पुटेशन
- मुल्यांकन अहवाल
- ईतर काही मागणी केल्यास ती कागदपत्रे
टीप : स्थळ, बँक व शासन निर्णय यांमुळे यात बदल संभवू शकतो. फक्त जन माहितीसाठी प्रसारीत*
#अर्थ,#अर्थकारण,#उद्योग,#कर्ज, #annsaheb #aarthik #mahamandal #yojana #subsidy
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा
Your massage recorded.