गृह कर्ज किंवा गृह तारण कर्जासाठी कागदपत्रे
गृह कर्ज किंवा गृह तारण कर्जासाठी खालील कागदपत्रे लागतात. याची पूर्तता जितक्या लवकर करणार तितक्या लवकर कर्ज मिळणार.
पती आणि पत्नी किंवा ज्यांच्या नावे मालमत्ता आहे त्यांचे ही आधार+पॅन+मतदान ओळखपत्र ID साईज फोटो
100 ₹ स्टॅम्प पेपर
4150 ₹ कन्सल्टंट फी विना परतावा
पगार धारक असतील तर
- मागील 6 महिन्याच्या पेमेंट स्लिप्स
- मागील २ वर्षाचा फॉर्म नंबर 16
- ऑफर लेटर
- ज्वाईनिंग लेटर
- कंपनी किंवा आस्थापना ओळखपत्र
व्यवसाय धारक असल्यास
- मागील 3 वर्षांपासूनचे ITR आर्थिक विवरणपत्र
- मागील 3 वर्षांपासूनचा व्यवसाय दाखला
- व्यवहार करत असलेली मागील एक वर्षाची खतावणी
- कच्ची-पक्की खरेदी-विक्रीचे बिले
बँकिंग कम्पलसरी
- 3 चेक सह्या करून
- सर्व बँकेचे स्टेटमेन्टस मागील एक वर्षाचे (०१/०४/२०२२ पासून) ते आत्तापर्यंत
ग्रामपंचायत कडील कागदपत्रे
- चतुरसीमा दाखला (चौकोन काढून पूर्व, पश्चिम, दक्षिण-उत्तर दिशेच्या प्रॉपर्टी मालकाचे नाव)
- 2008 to 2023 असेसमेंट उतारा
- बांधकाम परवाना किंवा घर दुरुस्ती ना हरकत दाखला
- मूळ/वाढीव गावठाण हद्दीतील असल्याचा दाखला
- शासकीय अधिकारात किंवा बक्षीस इनाम जमीन नसल्याचा दाखला
- फेरफार (काही नसल्यास तसे पत्र)
- प्लॅन -एस्टीमेटवर ग्रामसेवकाची सही व शिक्का
- प्रॉपर्टीकार्ड (असल्यास)
- जागा खरेदी दस्त (असल्यास)
- वाढीव गावठाण दाखला मिळाल्यास ७/१२
- वाढीव गावठाणच्या ७/१२ चा झोन दाखला (लागल्यास)
- घरफाळा पावती
- चालू लाईट बील
- बक्षीस पत्र
- हक्क सोडपत्र
- रिकन्व्हेन्स डीड
- चेन दस्त
सबसिडी साठी आधार लिंक मोबाईल नंबर व बँक अकौंट गरजेचे आहे. जात, धर्म, ग्रामीण-शहरी, उत्प्पन्न आधारीत सबसिडी मिळते.
गावठाण, ७/१२ शेतवडी, NA, बिगर NA सर्व प्रॉपर्टी वर होम लोन किंवा गृह तारण कर्ज करून देऊ. सुयोग्य कमिशनवर.
तसेच सर्व प्रकारच्या कर्जासाठी मार्गदर्शन व मध्यस्थी करून व्यवसाय उभारणी/वाढीसाठी सहकार्य करतो.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेचे मराठ्यांच्या साठी
तर महात्मा ज्योतिबा फुले इतर मागासवर्गीय महामंडळचे ओबीसी साठी
विशेष मागासवर्गीय महामंडळाचे SC/ ST/NT साठी शासकीय योजनेचे कर्ज प्रकरण करून देण्यासाठी सर्व ती कागदपत्रे व सहकार्य करतो.
कन्सल्टंट आहोत... एजंट नाही.
त्यामुळे फक्त बिजनेस मध्ये सिरियस असणाऱ्या व्यक्तींनीच संपर्क करावा.
एकूण मूल्यांकनाच्या ७०-७५ % गृह कर्ज मिळते.
एकूण मूल्यांकनाच्या ५०-६५ % गृह तारण कर्ज मिळते.
Consulatant Fee: 1000 INR
Site Visit Fee : 2000 INR (Per Day)
संपर्क: सकाळी ९:३० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंतच. रविवारी सुट्टी असल्याने अजिबात कॉल करू नये.
८२०८९४८८९६
९३५६७८३२००
allin1biz@outlook.com
Please Like on Facebook : https://www.facebook.com/ShreeAaiAmbabaiFinancialLadderSAAFL
--------------------------------------------------------------------------------------------------------------